कोल्हापूर गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक...

गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

कोल्हापूर - येथे सकाळी नऊ वाजता खासबाग मैदान येथून गणेश  विसर्जन मिरवणूकीस प्रारंभ झाला. दुपारी ढोल ताशाच्या गजरात विसर्जन मिरवणूक पंचगंगा नदीकडे रवाना झाली. यात बालगोपालांपासून वयोवृद्धांचा सहभाग होता. मोरयाच्या गजरात निघालेल्या या मिरवणूकीतील काही छायाचित्रे टिपली आहेत बी. डी. चेचर यांनी. 