जोतिबा देवाची सोहन कमळ पुष्पातील महापुजा...

Monday, 30 September 2019

कोल्हापूर - जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथील जोतिबा देवाची नवरात्री उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी ( ता. ३० ) सकाळी बांधलेली तीन पाकळी सोहन कमळ पुष्पातील महापूजा. तसेच यमाई देवी व चोपडाई देवी यांच्या ही कमळ पुष्पातील बांधलेल्या महापूजा.