चला मतदान करूया...

मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

इचलकरंजी - येथे मतदार जागृतीसाठी सकाळ माध्यम समूहाच्यावतीने आज आय विल होट या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नवमतदारांना यावेळी मतदान करण्याची शपथ देण्यात आली. प्रांताधिकारी डॉ . विकास खरात यांच्या उपस्थितीत कार्यक्रमात सुमारे दोन हजार मुला मुलींनी भव्य मानवी साखळी करत जनजागृती केली. गंगामाई ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यावेळी आय विल होट ची प्रतिकृती तयार केली होती. क्रेडाई, रोटरी क्लब इचलकरंजी यांच्या विशेष सहकार्याने हा कार्यक्रम घेण्यात आला. 