I will Vote : कोल्हापुरातील बिंदु चाैकात मानवीसाखळी

बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

कोल्हापूर - "सकाळ' माध्यम समूह आणि "जिल्हा प्रशासन' यांच्यावतीने विधानसभा निवडणूकीत मतदान करण्यासाठी जनजागृती करण्यात आली. आज सकाळी बिंदू चौक येथे "मानवी साखळी' चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शहरातील सर्व महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, तरूण मंडळे, सामाजिक संस्था, क्रीडा संस्था यांनी सहभाग नोंदविला. आय वुईल वोट या कार्यक्रमाची ही छायाचित्रे.