कोकरूड - शिराळा तालुक्याच्या पश्चिम डोंगरी भागातील चिंचोली हे पैलवानाचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. दसऱ्यानिमित्त या गावाचे ग्रामदैवत जोतिर्लिंग देवालयाच्या पटांगणात दगडी गुंडी उचलण्याची स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेत धनाजी जाधव या पैलवानाने दगडी गुंडी उचलली. त्याची ही छायाचित्रे टिपली आहेत अविनाश जाधव यांनी.