टेक्नो छंद..

गुरुवार, 23 मार्च 2017

दोब्सिना (स्लोव्हाकीया) -  दोन किंवा तीन मोबाईल जवळ असणे ही काही नवीन गोष्ट नाही. परंतु, स्टिफन पोल्गरी या तरुणाने जवळपास 3,500 मोबाईल्सचे कलेक्शन केले आहे. वयाच्या 15 वर्षापासून त्याने हा मोबाईलच्या कलेक्शनचा छंद जोपासला आहे.

नोकिया, अल्काटेल, एरिक्सन यासह अनेक ब्रॅंड्सची मॉडेल्स त्याच्या कलेक्शनमध्ये आहेत. आपल्या घरातच त्याने या मोबाईलचे छोटेसे संग्रहालय तयार केले आहे. 

''माझे मोबाईलचे हे कलेक्शन बघताना तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात किती झपाट्याने बदल होत गेला हे लक्षात येते'', स्टिफन पोल्गरी. 