गणरायाच्या स्वागताची तयारी..!

Friday, 18 August 2017

अवघ्या आठवड्यावर आलेल्या गणेशोत्सवाची तयारी फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात सुरू आहे. हैदराबादपासून दिल्लीपर्यंत अनेक शहरांमध्ये गणरायाच्या स्वागतासाठी उत्साही वातावरण आहे.

यापैकी काही शहरांमध्ये टिपलेली ही तयारीची छायाचित्रे.