विद्यार्थ्यांनी बनविले शाडूच्या मातीपासून गणपती

Thursday, 24 August 2017

पुणे - श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ ट्रस्टच्या वतीने आयोजित शाडूच्या मातीपासून गणपती बनविण्यात आले. या कार्यक्रमात 3083 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद होण्याची शक्यता आहे. (छायाचित्रे - गजेंद्र कळसकर)