जिवंत देखावे आणि समकालीन प्रश्‍नांचा वेध 

Wednesday, 30 August 2017

पुणे - आपल्या लाडक्‍या बाप्पासाठी खास तयार केलेले भव्य दिमाखदार महाल, विविध सामाजिक विषयांना वाहिलेले आणि कसलेल्या कलाकारांनी सादर केलेले जिवंत देखावे आणि ऐतिहासिक पार्श्‍वभूमीच्या विषयांसोबतच समकालीन प्रश्‍नांचाही वेध तेवढ्याच ताकदीने घेऊ पाहणारे विषय, अशा अनेक गोष्टी देखाव्यांच्या रूपात शहराच्या पूर्व भागातील पेठांमध्ये पाहायला मिळत आहेत.