भोसरी, दिघीत आकर्षक सजावटी

Saturday, 2 September 2017

भोसरी - भोसरीतील चक्रपाणी वसाहत तसेच दिघीमध्येही गणेश मंडळांनी आकर्षक सजावटीत गणपतीला बसविले आहे. त्याचबरोबरच या भागातील जवळपास सर्वच मंडळांनी परिसरातील, शालेय विद्यार्थी आणि महिलांसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्याने मंडळाजवळ नागरिकांची गर्दी होत आहे. 