मुंबईकरांचा गणरायाला निरोप...

Tuesday, 5 September 2017

गणपती बाप्पा मोरया ,पुढच्या वर्षी लवकर, गणपती चालले गावाला चैन पडेना आम्हाला या घोषणांचा जयघोष, गुलालाची उधळण तर दुसरीकडे ढोलताशांच्या तालावर थिरकणारी पावले, बाप्पावर होणारी अत्यंत विलोभनीय पुष्पवृष्टी आणि नजर जाईल तिथे बाप्पाला निरोप देण्यासाठी आलेला भक्तांचा जनसागर.. मुंबईतील लालबाग, परळ, गिरगाव तसच विविध चोपाट्यांवर आज दिवसभर असाच महौल दिसत होता. सकाळी आपापल्या मंडळांमधून निघालेल्या विनायकाला गिरगाव चौपाटीवर पोहोचण्यासाठी संध्याकाळ झाली. 