sakal

बोलून बातमी शोधा

पहा जगातील पहिल्या दहा सौंदर्यवती, कोणत्या नंबरवर आहे दीपिका,पहिला मान कुणाला?

10 most beautiful womens list, deepika Number is..read details

जगभरात जिचं नाव प्रसिद्ध आहे अशी बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदूकोणनं पुन्हा एकदा आपल्या नावाचा बोलबाला जगभर केला आहे. फक्त यावेळी जगातील दहा सौंदर्यवतींच्या यादीत तिनं स्थान पटकावल्यानं तिचं कौतूक होत आहे. या सौंदर्यवती निवडण्यासाठी शास्त्रोक्त पद्धत अवलंबली जाते. आणि त्यातून परफेक्ट चेहऱ्याची निवड केली जाते. यात १२ मुख्य मुद्दे महत्त्वाचे असतात. चेहऱ्याचे फिचर्स म्हणजे डोळे,नाक,ओठ,हनुवटी इत्यादी गोष्टींना प्रथम प्राधान्य दिलं जातं. चला, जाणून घेऊया यादीत कोण आहे कितव्या नंबरवर.

जोडी कॉमर ही एक हॉलीवूड अभिनेत्री आहे. सौंदर्यवतींच्या यादीत तिनं पहिला नंबर पटकावला असून तिला ९८.८ पर्सेंट रेटिंग दिलं गेलं आहे.

जेंडाया हॉलीवूडची अभिनेत्री तसंच सिंगर देखील आहे. तिनं दुसरं स्थान पटकावलंय.तिला एकूण ९४.३७ इतकं रेटिंग दिलं गेलं आहे.

बेला हदीद ही अमेरिकन मॉडेल आहे. ती सौंदर्यवतींमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे, तसंच, तिला ९४.३५ पर्सेंट इतकं रेटिंग मिळालं आहे.

बेयॉन्से ही अमेरिकन सिंगर आहेच,पण त्यासोबतच ती गीतकार आणि अभिनेत्री म्हणूनही ओळखली जाते. तिनं चौथा नंबर पटकावला आहे. तिला ९२.४४ इतकं रेटिंग दिलं गेलं आहे.

एरियाना ग्रांडे ही अमेरिकन सिंगर आणि गीतकार देखील आहे. तिनं ९१.८१ या रेटिंगसोबत पाचवा क्रमांक पटकावला आहे.

टेलर स्विफ्ट ही अमेरिकन पॉप सिंगर आहे. ती सहाव्या स्थानावर विराजमान झाली आहे. ९१.६४ पर्सेंट इतकं रेटिंग तिला मिळालं आहे.

हॉलीवूड अभिनेत्री जॉर्डन डनला सातवा क्रमांक मिळाला आहे. ९१.३९ पर्सेंट इतकं रेटिंग तिला दिलं गेलं आहे.

ग्लोबल पर्सनॅलिटी किम कार्दशियन देखील या दहा सौंदर्यवतींच्या लिस्टमध्ये सामिल आहे. तिनं आठवं स्थान पटकावलं आहे. तसंच, तिला ९१.२८ पर्सेंट इतकं रेटिंग दिलं गेलं आहे.

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदूकोणला नववं स्थान या सौंदर्यवतींच्या यादीत मिळालं असून तिला ९१.२२ इतकं पर्सेंट रेटिंग मिळालं आहे.

साऊथ कोरियन अभिनेत्री आणि मॉडेल होयोन जंग हिनं दहावं स्थान पटकावलं आहे. ८९.६३ पर्सेंट रेटिंग मिळालं आहे.