Savitribai Phule Jayanti : सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचा थोडक्यात आढावा...

महिलांच्या विकासासाठी स्त्री शिक्षणाला पुढे नेण्याची प्रबळ इच्छा त्यांचात फुले दांपत्यमध्ये होती.
Savitribai Phule Jayanti
Savitribai Phule JayantiEsakal
Updated on
Summary

सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आणि समाजसुधारक होत्या. महिलांच्या विकासासाठी स्त्री शिक्षणाला पुढे नेण्याची प्रबळ इच्छा त्यांचात फुले दांपत्यमध्ये होती. क्रांतिवीर सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी कार्य केल्यामुळे आज आपण सुशिक्षित स्त्रिया बघू शकतो. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 03 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील नायगाव येथे झाला होता. समाजसुधारक ज्योतिराव फुले यांच्या त्या वधू होत्या. 

पतीच्या पाठिंब्यामुळे सावित्रीबाई यांनी 1848 साली मुलींसाठी भारतातील पहिली शाळा सुरु केली.
पतीच्या पाठिंब्यामुळे सावित्रीबाई यांनी 1848 साली मुलींसाठी भारतातील पहिली शाळा सुरु केली. Esakal
फुले दाम्पत्याने 1850 मध्ये दोन शैक्षणिक ट्रस्ट सुरू केल्या होत्या.
फुले दाम्पत्याने 1850 मध्ये दोन शैक्षणिक ट्रस्ट सुरू केल्या होत्या.Esakal
सावित्रीबाई फुले यांची 'काव्यफुले' व 'बावनकशी सुबोध रत्नाकर' ही पुस्तके 1854 आणि 1892 मध्ये प्रकाशित झाली. 
सावित्रीबाई फुले यांची 'काव्यफुले' व 'बावनकशी सुबोध रत्नाकर' ही पुस्तके 1854 आणि 1892 मध्ये प्रकाशित झाली. Esakal
सावित्रीबाई फुले यांची 'काव्यफुले' व 'बावनकशी सुबोध रत्नाकर' ही पुस्तके 1854 आणि 1892 मध्ये प्रकाशित झाली. 
सावित्रीबाई फुले यांची 'काव्यफुले' व 'बावनकशी सुबोध रत्नाकर' ही पुस्तके 1854 आणि 1892 मध्ये प्रकाशित झाली. Esakal
1863 मध्ये, गर्भवती शोषित ब्राह्मण विधवांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या मुलांचे पालनपोषण करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या घरात आश्रय दिले.
1863 मध्ये, गर्भवती शोषित ब्राह्मण विधवांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या मुलांचे पालनपोषण करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या घरात आश्रय दिले.Esakal
1890 मध्ये ज्योतिरावांच्या निधनानंतर, सामाजिक नियमांना झुगारून त्यांनी आपल्या पतीच्या अंत्यसंस्काराला प्रज्वलित केले.
1890 मध्ये ज्योतिरावांच्या निधनानंतर, सामाजिक नियमांना झुगारून त्यांनी आपल्या पतीच्या अंत्यसंस्काराला प्रज्वलित केले.Esakal
आयुष्याच्या अखेरपर्यंत त्या कार्यरत होत्या. पुण्यात प्लेगच्या साथीचं तांडव सुरु असताना तळागाळातल्या लोकांना साथीतून वाचवणाऱ्या सावित्रीबाईंना प्लेगची लागण झाली आणि त्यातच त्यांचा अंत झाला.
आयुष्याच्या अखेरपर्यंत त्या कार्यरत होत्या. पुण्यात प्लेगच्या साथीचं तांडव सुरु असताना तळागाळातल्या लोकांना साथीतून वाचवणाऱ्या सावित्रीबाईंना प्लेगची लागण झाली आणि त्यातच त्यांचा अंत झाला. Esakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com