आषाढी वारी 2021: यंदाही विठ्ठल मंदिराचा परिसर सामसूम; पाहा फोटो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आषाढी वारी 2021: यंदाही विठ्ठल मंदिराचा परिसर सामसूम; पाहा फोटो

वाळवंटातील आपत्कालीन मदत प्रतिसाद केंद्र

पंढरीतील चंद्रभागा नदीचा परिसर

पंढरीतील चंद्रभागा नदीचा परिसर

प्रत्येक आषाढी वारीला स्नान करण्यासाठी वारकऱ्यांची गर्दी असते. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारी निर्बंधात होत आहे.  चंद्रभागा नदीचा परिसरात शुकशुकाट होता.

पंढरपुरीतील रस्ते वारक-यांविना पोलिसांनी भरले

आपत्कालीन पथक मदतीसाठी सज्ज

आपत्कालीन पथक मदतीसाठी सज्ज

मंदिराचे प्रवेशद्वार

मंदिराचे प्रवेशद्वार

दर्शनरांगेची इमारत

दर्शनरांगेची इमारत

 मंदिराचे पश्चिम द्वार

मंदिराचे पश्चिम द्वार

महाद्वारासमोर सगळी दुकाने बंद

महाद्वारासमोर सगळी दुकाने बंद

मंदिराच्या आसपासची सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत

बस स्थानक

बस स्थानक