Photo : अमेय वाघची बायकोसाठी खास पोस्ट, ही आहे अमेय-साजिरीची लव्हस्टोरी..

अभिनेता अमेय वाघ याने लग्नाच्या वाढदिवशी बायकोसाठी खास पोस्ट लिहिली आहे.
actor amey wagh shares post for wife sajiri at anniversary
actor amey wagh shares post for wife sajiri at anniversary sakal
Updated on

मराठीतील प्रसिद्ध अभिनेता अमेय वाघ (Amey Wagh) हा त्याच्या हटके अभिनयासाठी जसा प्रसिद्ध आहे तसा तो त्याच्या परखड (Marathi Entertainment) प्रतिक्रियेसाठी देखील ओळखला जातो. काही दिवसांपूर्वी त्याचा झोंबिवली (zombivli) नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. नाटक, सिनेमा आणि वेब सीरिजमधून प्रेक्षकांची पसंती मिळवणाऱ्या अमेयनं आपल्या बायकोसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. नुकताच त्याच्या लग्नाचा वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने त्याने ही पोस्ट लिहिली होती. (amey wagh and sajiri deshpande) (actor amey wagh shares post for wife sajiri at anniversary)

अमेय बाहेर जरी वाघ असला तरी घरी मात्र त्याची शेळी असते. या वाघाच्या घरात वाघिण असलेल्या साजिरीच्या पुढ्यात अमेयचं काहीच चालत नाही. साजिरी आणि अमेय यांच्या लग्नाला 2 जुलै रोजी  पाच वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने अमेयने एक खास पोस्ट शेयर केली आहे.
अमेय बाहेर जरी वाघ असला तरी घरी मात्र त्याची शेळी असते. या वाघाच्या घरात वाघिण असलेल्या साजिरीच्या पुढ्यात अमेयचं काहीच चालत नाही. साजिरी आणि अमेय यांच्या लग्नाला 2 जुलै रोजी पाच वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने अमेयने एक खास पोस्ट शेयर केली आहे. sakal
या वाढदिवसाला अमेयने साजिरीला जरा हटके शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत. 'सौ. साजिरी देशपांडे वाघ ह्यांच्याकडे personal driver, personal घरगडी, personal Punchbag ची नोकरी मला मिळून आज पाच वर्षे झाली,' असं अमेय गामितीने म्हणतो.
या वाढदिवसाला अमेयने साजिरीला जरा हटके शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत. 'सौ. साजिरी देशपांडे वाघ ह्यांच्याकडे personal driver, personal घरगडी, personal Punchbag ची नोकरी मला मिळून आज पाच वर्षे झाली,' असं अमेय गामितीने म्हणतो. sakal
पुढे तो म्हणतो, 'पगार म्हणून वेळच्या वेळी आभाळभर प्रेम मिळत असतंच ! ह्या नोकरीतून मी कधीच retire होणार नाही ! Happy Anniversary मालकीण' अशा गोड शब्दात त्याने आपल्या बायकोला शुभेच्छा दिल्या आहेत.
पुढे तो म्हणतो, 'पगार म्हणून वेळच्या वेळी आभाळभर प्रेम मिळत असतंच ! ह्या नोकरीतून मी कधीच retire होणार नाही ! Happy Anniversary मालकीण' अशा गोड शब्दात त्याने आपल्या बायकोला शुभेच्छा दिल्या आहेत. sakal
अमेय आणि साजिरी गेली काही वर्षे एकमेकांच्या प्रेमात होते. त्यांनी 2017 मध्ये अत्यंत पारंपरिक पद्धतीने लग्नगाठ बांधली.
अमेय आणि साजिरी गेली काही वर्षे एकमेकांच्या प्रेमात होते. त्यांनी 2017 मध्ये अत्यंत पारंपरिक पद्धतीने लग्नगाठ बांधली. sakal
ते दोघेही पुण्याचेच असल्याने हा लग्नसोहळा पुण्यात अत्यंत थाटात पार पडला होता. अमेय आणि साजिरी यांच्यातील बॉंडिंग विषयी तो कायमच सांगत आला आहे.
ते दोघेही पुण्याचेच असल्याने हा लग्नसोहळा पुण्यात अत्यंत थाटात पार पडला होता. अमेय आणि साजिरी यांच्यातील बॉंडिंग विषयी तो कायमच सांगत आला आहे. sakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com