Braless trend : यंदा अभिनेत्रींमध्ये खूप चालला ‘ब्रालेस ट्रेंड’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यंदा अभिनेत्रींमध्ये खूप चालला ‘ब्रालेस ट्रेंड’

Braless trend

सरते वर्षे २०२१ मध्ये विविध ट्रेंड चर्चेत होते. अनेक सेलिब्रिटींनी ‘ब्रालेस ट्रेंड’ (Braless trend) आत्मविश्वासाने चालवले. प्रियांका चोप्रा, कियारा अडवानी असो किंवा अन्य अभिनेत्री (Actress) ‘ब्रालेस ट्रेंड’ फॉलो करताना दिसले. (Braless trend)

टीव्ही अभिनेत्री (tv star) रीम शेखचे ब्रेलेस फोटो यापूर्वी चर्चेत होते. रीम शेखने काळ्या रंगाच्या पँटसूटमध्ये फोटोशूट केले आहे.

ईशा गुप्ता फॉर्म्युला वन दरम्यान पॅंट सूट परिधान करून आली होती. तिने अंडरगारमेंटशिवाय पोशाख कॅरी केला होता.

टीव्ही अभिनेत्री संजीदा शेखही तिच्या फोटोंमुळे चर्चेत होती. संजीदाला लूकवरून ट्रोल देखील करण्यात आले होते

प्रियांका चोप्राही (bollywood) अलीकडे लाल रंगाच्या पॅन्टसूटमध्ये दिसली होती. प्रियांकाच्या आउटफिटमध्येही डीप नेक लूक होता.

कियारा अडवानी देखील जांभळ्या रंगाच्या पँटसूटमध्ये दिसली होती. ब्रालेस लुकची छाप फोटोंमध्येही उमटत होती.

दीपिका पदुकोण ब्रालेस लूकमध्ये दिसली होती

मासिकासाठी सोनम कपूरचे फोटोशूटही व्हायरल झाले होते. पोशाखामुळे तिला ट्रोलही करण्यात आले होते.

टीना दत्ताच्या अनेक बोल्ड लूक्सनेही लक्ष्य वेधले होते

निक्की तांबोळी अनेकदा बोल्ड लूकने चर्चेत असते. मॅगझिनसाठी (Magazine) तिचा लूक चर्चेत होता

उर्फी जावेदने यावर्षी सर्वाधिक फॅशन ट्रेंड तयार केला आहे. ती अनेकवेळा ब्रालेस लूक कॅरी करताना दिसली

टॅग्स :bollywoodactressmagazine
go to top