Chhavi Pandey : अनुपमा मालिकेत मायाची धमाकेदार एन्ट्री! रियल लाइफमध्ये आहे कोट्यावधींची मालकीण...

शो मध्ये छवीची साडीमध्ये जोरदार एन्ट्री झालीय
Chhavi Pandey
Chhavi Pandeyesakal
Updated on

Chhavi Pandey : सध्या लोकप्रिय टीव्ही मालिका 'अनुपमा'मध्ये एका नव्या पात्राने खळबळ उडवून दिली आहे. मायाची भूमिका साकारणाऱ्या छवीची जोरदार चर्चा सुरू आहे. जी स्वतःला अनुपमा-अनुजची मुलगी छोटीची खरी आई सांगत आहे. शो मध्ये छवीची साडीमध्ये जोरदार एन्ट्री झालीय. मात्र रियल लाइफमध्ये ती अतिशय बोल्ड आणि लक्झरी जीवन जगते.

रिपोर्ट्सनुसार छवीचे उत्पन्न  सुमारे 5 मीलीयन डॉलर्स आहे. छवीच्या सोशल मीडियावर एक नजर टाकली तर तिच्याकडे वेस्टर्न कपड्यांचे अप्रतिम कलेक्शन आहे.
रिपोर्ट्सनुसार छवीचे उत्पन्न सुमारे 5 मीलीयन डॉलर्स आहे. छवीच्या सोशल मीडियावर एक नजर टाकली तर तिच्याकडे वेस्टर्न कपड्यांचे अप्रतिम कलेक्शन आहे.esakal
छवीचे इन्स्ट्राग्राम अकाउंट बघितले तर तिच्या प्रत्येक पोस्टमध्ये ती वेस्टर्न बोल्ड लूकमध्ये तुम्हाला दिसेल.
छवीचे इन्स्ट्राग्राम अकाउंट बघितले तर तिच्या प्रत्येक पोस्टमध्ये ती वेस्टर्न बोल्ड लूकमध्ये तुम्हाला दिसेल.esakal
'अनुपमा' ही मालिका मिळाल्यानंतर सध्या ती लाइमलाइटमध्ये आली आहे. बोल्ड आउटफिट्स घालण्यासोबतच ती तिच्या फिटनेसकडेही विशेष लक्ष देते. तिच्या आउटफिट्समधून प्रेरणा घेत तरुणी फॅशन स्टाईल एक्सप्लोअर करू शकतात.
'अनुपमा' ही मालिका मिळाल्यानंतर सध्या ती लाइमलाइटमध्ये आली आहे. बोल्ड आउटफिट्स घालण्यासोबतच ती तिच्या फिटनेसकडेही विशेष लक्ष देते. तिच्या आउटफिट्समधून प्रेरणा घेत तरुणी फॅशन स्टाईल एक्सप्लोअर करू शकतात. esakal
छवी मेकअपशिवायही स्टायलिश दिसते. कपड्यांची फॅशन स्टाइल आणि योग्य रंग निवडण्यासाठी तुम्ही तिची फॅशन स्टाईल फॉलो करू शकता.
छवी मेकअपशिवायही स्टायलिश दिसते. कपड्यांची फॅशन स्टाइल आणि योग्य रंग निवडण्यासाठी तुम्ही तिची फॅशन स्टाईल फॉलो करू शकता.esakal
छवीचा वेस्टर्न लूकच नाही तर तिचा ट्रॅडिशनल लूकसुद्धा तेवढाच चर्चेत असतो. अप्रतिम सौंदर्य असलेल्या छवीच्या नव्या एन्ट्रीमुळे तिची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
छवीचा वेस्टर्न लूकच नाही तर तिचा ट्रॅडिशनल लूकसुद्धा तेवढाच चर्चेत असतो. अप्रतिम सौंदर्य असलेल्या छवीच्या नव्या एन्ट्रीमुळे तिची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.esakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com