अभिनेत्री ईशाचा 'ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट' अंदाज

ईशाने तिच्या बोल्ड फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं.
Isha Keskar
Isha Keskarinstagram
Updated on
Summary

मराठमोळी अभिनेत्री ईशा केसकर ही सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. आपल्या लूकसाठी फेमस असणाऱ्या ईशाने तिच्या बोल्ड फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आता पुन्हा एकदा ईशा ही तिच्या फोटोमुळे चर्चेत आली आहे. सध्या तिचा ब्लॅक अॅड वाईट फोटोशूट चाहत्यांना फार आवडत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com