sakal

बोलून बातमी शोधा

'पुरुषांची नव्हे महिलांची वाटते भीती', ती देश सोडणार होती

मुंबई - बॉलीवूडमध्ये आपल्या अभियानं आणि बोल्डनेसमुळे प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री म्हणून मल्लिकाचं नाव घेता येईल. ती मर्डर या चित्रपटामध्ये दिलेल्या किसिंग सीनमुळे प्रचंड लोकप्रिय झाली होती. त्या चित्रपटाच्या जोरावर तिला अनेक मोठ्या बॅनरचे चित्रपटही मिळाले. पण तिची लोकप्रियता फार काळ टिकली नाही. त्यामुळे ती आता सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असते. आपले फोटो आणि व्हिडिओ शेयर करुन चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. सध्या तिची एक प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे. त्यात तिनं आपल्याला वाटणारी भीती त्या कारणास्तव तिनं घेतलेला एक मोठा निर्णय याविषयी सांगितलं आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून मल्लिका ही मोठ्या पडद्यापासून दूर आहे. ती तिच्या बोल्ड अवतारासाठी प्रसिद्ध आहे. तिला मिळणाऱ्या भूमिका तशाच बोल्ड प्रकारातील असल्यातनं तिनं वेगळ्या भूमिका ट्राय केल्यानंतरही तिच्या वाट्याला यशानं हुलकावणी दिल्याचं दिसून आलं आहे.

 मल्लिकाचं म्हणणं आहे की, तिला आपल्या बोल्डनेसवरुन अनेकदा विनाकारण स्पष्टीकरण द्यावं लागलं. त्याचा खूप मानसिक त्रास तिला झाला. या कारणास्तव तिनं देश सोडण्याचा निर्णय घेतला होता.

 मल्लिकानं एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, मला नेहमीच एका वर्गाकडून ट्रोल करण्यात येतं. त्यांना माझ्यापासून काय धोका आहे हे मलाही माहिती नाही. मात्र मी नेहमी टीकेची धनी होते. मला पुरुषांची नाही तर महिलांची जास्त भीती वाटते. हे मला अनेकदा दिसून आली आहे.

महिलांनी आपल्याला नेहमीच टार्गेट केले अशी मल्लिकानं व्यक्त केली आहे. माझ्या घरातही मला पितृसत्ताक पद्धतीविरोधात लढावं लागलं. त्याचं मला वाईट वाटलं. पुरुषांनी नेहमीच माझ्या अभिनयाचं कौतूक केलं. हे मला आवर्जुन सांगावंसं वाटतं.

महिला माझ्या विरोधात का आहेत हे मला अजूनही कळलं नाही. मी त्यांना याबाबत विचारणाही केली होती. पण मला त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर आलेलं नाही.

 सध्या तिची एक प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे. त्यात तिनं आपल्याला वाटणारी भीती त्या कारणास्तव तिनं घेतलेला एक मोठा निर्णय याविषयी सांगितलं आहे.