Mouni Roy: निसर्गाच्या हिरवळीत मौनीचं सौंदर्य जास्तचं खुललंय! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निसर्गाच्या हिरवळीत मौनीचं सौंदर्य जास्तचं खुललंय!

Mouni Roy

वसुंधरा दिवसानिमित्त मौनी रॉयने तीच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटला काही फोटोज पोस्ट केले आहे.

मौनी रॉयने तीच्या इंस्टाग्रामला तीच्या मनमोहक रूपातील काही फोटोज पोस्ट केले आहे.

सूर्यास्ताच्या वेळेतील काही फोटोज तीने शेअर करत निसर्गाचे सौंदर्य दाखवण्याचा प्रयत्न केलाय.

मौनी रॉयला तीच्या नागीण या मालिकेतून लोकप्रसिद्धी मिळाली होती.

त्यानंतर मौनीचे पदार्पण बॉलीवूडमधेही झाले.महायोद्धा रमा,गोल्ड,मेड   इन चायना आणि इतर अनेक चित्रपटांतही तीने काम केेले आहे.

२००६ मधे मौनीने 'क्यूकी सास भी कभी बहू थी' या एकता कपूरच्या मालिकेत क्रिष्णा तुलसीचा रोल केला होता.

go to top