Rubina Dilaik : फोटो असे की नजर हटणार नाही!

बिग बॉसच्या 14 व्या सीझनची विजेती रुबीना ही नेहमी तिच्या वेगळेपणासाठी ओळखली जाते.
Rubina Dilaik : फोटो असे की नजर हटणार नाही!
Updated on

बिग बॉसच्या 14 व्या सीझनची विजेती रुबीना ही नेहमी तिच्या वेगळेपणासाठी ओळखली जाते. तिचे फोटो, व्हिडिओ आणि एखाद्या गोष्टीवर व्यक्त केलेली प्रतिक्रिया चाहत्यांच्या उत्सुकतेचा विषय असतो. जशास तसे उत्तर देण्यात रुबीना प्रसिद्ध आहे. एरवी मालिकांमधून प्रेक्षकांनी तिचं वेगळं रूप पाहिलं आहे. मात्र बिग बॉससारख्या रियॅलिटी शो मध्ये रुबीनाचा अनावर झालेला रागही प्रेक्षकांनी पाहिला आहे. सध्या तिचा एक लूक समोर आला आहे. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com