रूपाली भोसलेच्या रॉयल लूकने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रूपाली भोसलेच्या रॉयल लूकने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

'बिग बॉस मराठी' शोमुळे आणि 'आई कुठे काय करते' मालिकेतील भूमिकेमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री रुपाली भोसले सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. वेगवेळ्या लूकमधील फोटो ती पोस्ट करत असते. नुकतेच रूपालीने रॉयल लूकमधील फोटो सेअर केले आहेत. पाहूयात तिचे खास फोटो...

लाल रंगाचा लेहंगा आणि भरजरी ज्वेलरी अशा लूकमधील फोटो रूपालीने शेअर केले आहेत.

रूपालीच्या या फोटोमधील रॉयल लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.

 तिच्या या लूकमधील मेक-अपने देखील अनेकांचे लक्ष वेधले.

रूपाली सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते.

फक्त ट्रेडिशनल नाही तर रूपालीच्या मॉडर्न  लूकमधील फोटोला देखील तिच्या चाहत्यांची पसंती मिळते.

go to top