Sapna Choudhary Net worth: एका स्टेज परफॉर्मंसचे एवढे? म्हणूनच झाली करोडपती

नुसत्या स्टेज परफॉर्मंसवर कमावते सपना चौधरी कोट्यावधी
Sapna Chaudhary Net worth:
Sapna Chaudhary Net worth:esakal
Updated on

हरियाणाची प्रसिद्ध सिंगर आणि डांसर सपना चौधरी हल्ली चर्चित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिच्या स्टेज डान्स परफॉर्मंस साठीही ती ओळखली जाते. कधी काळी साधारण जीवन जगणारी ही अभिनेत्री आता कोट्यावधींची मालकिण आहे. एका डान्स शोचे ती लाखो रुपये चार्ज करत असते.

सक्सेसफुल व्हिडिओज आणि चित्रपटांच्या माध्यमातून सपना चौधरीने चाहत्यांच्या मनात तिचं वेगळं स्थान निर्माण केलंय. सपनाचा अनेक टीव्ही शोजमध्येही समावेश आहे. स्टेज शोपासून करियरला सुरूवात करणाऱ्या सपनाची नेटवर्थ आज कोट्यावधी रुपये आहे.

सोशल मीडियावर सपनाचा मोठा चाहता वर्ग आहे. टेलीव्हिजनच्या बिग बॉस शोमधूनही तिला बरीच प्रसिद्धी मिळाली आहे.
सोशल मीडियावर सपनाचा मोठा चाहता वर्ग आहे. टेलीव्हिजनच्या बिग बॉस शोमधूनही तिला बरीच प्रसिद्धी मिळाली आहे.
सपनाचं जन्मनाव  सुष्मिता असं ठेवण्यात आलं होतं. मात्र तिच्या आईने नंतर तिचं नाव सपना ठेवलं. आज तुम्हाला सगळीकडे सपनाची फॅन फॉलोवींग बघायला मिळते.
सपनाचं जन्मनाव सुष्मिता असं ठेवण्यात आलं होतं. मात्र तिच्या आईने नंतर तिचं नाव सपना ठेवलं. आज तुम्हाला सगळीकडे सपनाची फॅन फॉलोवींग बघायला मिळते.
मिडिया रिपोर्टनुसार ही अभिनेत्री एका स्टेज परफॉर्मंसचे २५ ते ५० लाख रुपये एवढा चार्ज घेते. तिची संपूर्ण नेट वर्थ ५० कोटी रुपये आहे. याशिवाय दिल्ली मध्ये तिचा आलिशान बंगला आहे.
मिडिया रिपोर्टनुसार ही अभिनेत्री एका स्टेज परफॉर्मंसचे २५ ते ५० लाख रुपये एवढा चार्ज घेते. तिची संपूर्ण नेट वर्थ ५० कोटी रुपये आहे. याशिवाय दिल्ली मध्ये तिचा आलिशान बंगला आहे.
याशिवाय तिच्याकडे Audi Q7, फोर्ड आणि  बीएमडब्ल्यू 7 सीरीज गाडी आहे.
याशिवाय तिच्याकडे Audi Q7, फोर्ड आणि बीएमडब्ल्यू 7 सीरीज गाडी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com