Photo : स्नेहलता वसईकरने शेअर केले कूल तळ्यातले हॉट फोटो.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Photo : स्नेहलता वसईकरने शेअर केले कूल तळ्यातले हॉट फोटो..

actress snehlata vasaikar hot photos in cool and calm water

स्वराज्यरक्षक संभाजी, अहिल्याबाई होळकर या मालिकांमधून महत्वपूर्ण ऐतिहासिक भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री स्नेहलता वसईकरने (snehlata vasaikar) फोटोशूट करून घेतला आहे. यामध्ये स्नेहलता एखाद्या तळ्यामध्ये किंवा नदीमध्ये असल्याचे दिसते. स्नेहलता दिवसेंदिवस नवनवीन भूमिका साकारून चाहत्यांची मने जिंकत आहेत. विशेष म्हणजे सोशल मिडियावरील तिचा वावर वाढला असून विविध फोटो आणि व्हिडिओ ती शेयर करत असते. नुकत्याच केलेल्या या फोटोशूट वर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. (actress snehlata vasaikar hot photos in cool and calm water)

अभिनेत्री स्नेहलता वसईकर गेली बरीच वर्षे अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. तिने बऱ्याचदा खलनायिकेची भूमिका स्वीकारली आहे.

अभिनेत्री स्नेहलता वसईकर गेली बरीच वर्षे अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. तिने बऱ्याचदा खलनायिकेची भूमिका स्वीकारली आहे.

स्वराज्य रक्षक संभाजी,  अहिल्याबी होळकर या ऐतिहासिक मालिकांमध्येही स्नेहलता महत्वाच्या भूमिकेत होती.

स्वराज्य रक्षक संभाजी, अहिल्याबी होळकर या ऐतिहासिक मालिकांमध्येही स्नेहलता महत्वाच्या भूमिकेत होती.

'अनुपमा' या गाजलेल्या वेब सिरिजमध्येही तीन केलेली लेडी पोलिस अधिकाऱ्याची भूमिका विशेष गाजली.

'अनुपमा' या गाजलेल्या वेब सिरिजमध्येही तीन केलेली लेडी पोलिस अधिकाऱ्याची भूमिका विशेष गाजली.

तिने शेयर केलेल्या या फोटोंवर  अनेकांनी ‘पानी में आग लगा दी’ अशी  कमेंट केली आहे.

तिने शेयर केलेल्या या फोटोंवर अनेकांनी ‘पानी में आग लगा दी’ अशी कमेंट केली आहे.

स्नेहलता कायमच वेगवेगळ्या पद्धतीचे फोटोशूट करत असते. कधी पारंपरिक पोशाखात तर कधी वेस्टर्न लुकमध्ये ती चाहत्यांसमोर येते.

स्नेहलता कायमच वेगवेगळ्या पद्धतीचे फोटोशूट करत असते. कधी पारंपरिक पोशाखात तर कधी वेस्टर्न लुकमध्ये ती चाहत्यांसमोर येते.

go to top