गिरगाव चौपाटीवर महापालिका उभारणार दर्शक गॅलरी

Aditya Thackeray
Aditya Thackeraysakal media
Updated on
गिरगाव चौपाटीच्या उत्तर टोकाला व नेताजी सुभाष मार्ग व कविवर्य भा. रा. तांबे चौकालगत पावसाचे पाणी समुद्रात वाहून नेणारी बृहन्मुंबई महानगरपालिकेची पर्जन्य जलवाहिनी आहे. याच पर्जन जलवाहिनीच्या वरती सुमारे 475 चौरस मीटर आकाराची दर्शक गॅलरी उभारण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
गिरगाव चौपाटीच्या उत्तर टोकाला व नेताजी सुभाष मार्ग व कविवर्य भा. रा. तांबे चौकालगत पावसाचे पाणी समुद्रात वाहून नेणारी बृहन्मुंबई महानगरपालिकेची पर्जन्य जलवाहिनी आहे. याच पर्जन जलवाहिनीच्या वरती सुमारे 475 चौरस मीटर आकाराची दर्शक गॅलरी उभारण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.sakal media
गिरगाव चौपाटी येथे जून्या पर्जन्यवाहीनीवर महापालिका दर्शक गॅलरी ऊभारणार आहे. पुढील तीन महिन्यात हे काम पूर्ण करण्याचा पालिकेचा प्रयत्न असून त्यासाठी सर्व परवानग्याही घेण्यात आल्या आहेत.
गिरगाव चौपाटी येथे जून्या पर्जन्यवाहीनीवर महापालिका दर्शक गॅलरी ऊभारणार आहे. पुढील तीन महिन्यात हे काम पूर्ण करण्याचा पालिकेचा प्रयत्न असून त्यासाठी सर्व परवानग्याही घेण्यात आल्या आहेत.sakal media
मलबार हिल येथील दर्शनी गॅलरीतून गिरगावचा समुद्र किनारा तसेच क्विन्स नेकलेसचे विहंगम दृष्य पाहाता येते.तर या नव्या गॅलरीमुळे समुद्रात उभे राहून लाटा झेलत अथांक सागर पाहाता येणार आहे.
मलबार हिल येथील दर्शनी गॅलरीतून गिरगावचा समुद्र किनारा तसेच क्विन्स नेकलेसचे विहंगम दृष्य पाहाता येते.तर या नव्या गॅलरीमुळे समुद्रात उभे राहून लाटा झेलत अथांक सागर पाहाता येणार आहे.sakal media
ओहोटी, समुद्राच्या लाटांची उंची व दाब आदी सर्व बाबींचा शास्त्रीय दृष्टीकोनातून विचार करुन त्या अनुरुप ही गॅलरी उभारण्यात येणार आहे. ही गॅलरी उभारण्यासाठी आवश्यक असणा-या सर्व संबंधीत परवानग्या यापूर्वीच प्राप्त झाल्या असून पुढील साधारणपणे तीन महिन्यात ही गॅलरी उभारण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.
ओहोटी, समुद्राच्या लाटांची उंची व दाब आदी सर्व बाबींचा शास्त्रीय दृष्टीकोनातून विचार करुन त्या अनुरुप ही गॅलरी उभारण्यात येणार आहे. ही गॅलरी उभारण्यासाठी आवश्यक असणा-या सर्व संबंधीत परवानग्या यापूर्वीच प्राप्त झाल्या असून पुढील साधारणपणे तीन महिन्यात ही गॅलरी उभारण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.sakal media
गॅलरीचे भुमिपूजन आज पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त  डॉ. संजीव कुमार, उप आयुक्त  विजय बालमवार, ‘डी’ विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड उपस्थीत होते.
गॅलरीचे भुमिपूजन आज पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार, उप आयुक्त विजय बालमवार, ‘डी’ विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड उपस्थीत होते.sakal media

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com