PHOTO : साताऱ्यात आदमापूरच्या बाळूमामांचा जयघोष; भंडाऱ्यानं माखलं उदयनराजेंचं 'जलमंदिर'

बाळूमामाची पालखी आज खासदार उदयनराजेंच्या 'जलमंदिर' या निवासस्थानी दाखल झाली आहे.
दरम्यान, भाविकांनी पारंपरिक वाद्याच्या गजरात भंडाऱ्याची उधळण करत बाळूमामाच्या नावानं चांगभलंचा जयघोष केला.
दरम्यान, भाविकांनी पारंपरिक वाद्याच्या गजरात भंडाऱ्याची उधळण करत बाळूमामाच्या नावानं चांगभलंचा जयघोष केला.Admapur Balumama Palkhi
Updated on
Summary

भाविकांनी पारंपरिक वाद्याच्या गजरात भंडाऱ्याची उधळण करत बाळूमामाच्या नावानं चांगभलंचा जयघोष केला.

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्या 'जलमंदिर पॅलेस' या निवासस्थानी बाळूमामाच्या पालखीचं आज आगमन झालं.
सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्या 'जलमंदिर पॅलेस' या निवासस्थानी बाळूमामाच्या पालखीचं आज आगमन झालं.Admapur Balumama Palkhi
यावेळी खासदार उदयनराजेंनी पालखीचं स्वागत करून बाळूमामांचं दर्शन घेतलं.
यावेळी खासदार उदयनराजेंनी पालखीचं स्वागत करून बाळूमामांचं दर्शन घेतलं.Admapur Balumama Palkhi
बाळूमामाची पालखी आज खासदार उदयनराजेंच्या 'जलमंदिर' या निवासस्थानी दाखल झाली आहे.
बाळूमामाची पालखी आज खासदार उदयनराजेंच्या 'जलमंदिर' या निवासस्थानी दाखल झाली आहे. Admapur Balumama Palkhi
दरम्यान, भाविकांनी पारंपरिक वाद्याच्या गजरात भंडाऱ्याची उधळण करत बाळूमामाच्या नावानं चांगभलंचा जयघोष केला.
दरम्यान, भाविकांनी पारंपरिक वाद्याच्या गजरात भंडाऱ्याची उधळण करत बाळूमामाच्या नावानं चांगभलंचा जयघोष केला.Admapur Balumama Palkhi
या पालखी सोहळ्यात मोठ्या प्रमाणात भाविक सहभागी झाले होते.
या पालखी सोहळ्यात मोठ्या प्रमाणात भाविक सहभागी झाले होते.Admapur Balumama Palkhi
सोहळ्यात महिलाही अंबील घागरी डोक्यावर घेऊन उपस्थित होत्या.
सोहळ्यात महिलाही अंबील घागरी डोक्यावर घेऊन उपस्थित होत्या.Admapur Balumama Palkhi
भंडाऱ्याच्या उधळणीत आख्खा परिसर पिवळा धमक झाला होता. (फोटो : प्रमोद इंगळे)
भंडाऱ्याच्या उधळणीत आख्खा परिसर पिवळा धमक झाला होता. (फोटो : प्रमोद इंगळे)Admapur Balumama Palkhi

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com