तैमूर म्हणाला मी सुटलो! वामिकाच्या फोटोवर व्हायरल झाले मिम्स

vamika photo viral after meems
vamika photo viral after meems google
Updated on

विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांच्या मुलीचे वामिकाचे (vamika) फोटो कालच्या सामन्यावेळी क्लिक झाल्यानंतर खूप व्हायरल झाले. आतापर्यंत विराट आणि अनुष्का यांनी तिचा फोटो (Photo) जगाला दाखवलेला नव्हता. तशी काळजी घेण्याची विनंती दोघांनी छायाचित्रकारांना केली होती. पण तरीही फोटो प्रसिद्ध झाले. त्यानंतर यावरुन टि्वटरवर अनेक युजर्सनी सामन्याचे प्रक्षेपण करणाऱ्या वाहिनीला सुनावलं. शिवाय टि्वटरवर अनेक मिम्स व्हायरल झाले आहेत.

विराट, अनुष्काने याआधी वामिकाचा चेहरा न दाखवता अशाप्रकारे वेगवेगळे फोटो शेअर केले होते. मात्र, खूप काळजी घेऊनही रविवारी सामन्याच्या दरम्यान तिचा फोटो व्हायरल झालाच.
विराट, अनुष्काने याआधी वामिकाचा चेहरा न दाखवता अशाप्रकारे वेगवेगळे फोटो शेअर केले होते. मात्र, खूप काळजी घेऊनही रविवारी सामन्याच्या दरम्यान तिचा फोटो व्हायरल झालाच.google
यानंतर दिवसभरात ट्विटरवर अनेक मिम्स व्हायरल झाले. त्यात  तैमूर म्हणाला मी सुटलो, अशा आशयाचे मिम्सही खूप होते.
यानंतर दिवसभरात ट्विटरवर अनेक मिम्स व्हायरल झाले. त्यात तैमूर म्हणाला मी सुटलो, अशा आशयाचे मिम्सही खूप होते.
एक जमाना था जब हम फेमस हुआ करते थे... असे म्हणत तैमुर वामिकाचे काही मिम्सही शेअर झाले.
एक जमाना था जब हम फेमस हुआ करते थे... असे म्हणत तैमुर वामिकाचे काही मिम्सही शेअर झाले.
अनुष्का आता मोठी पोस्ट लिहीणार अशा आषशयाचे मिम व्हायरल झाले. पण, सोमवारी सकाळी अनुष्काने इन्स्टाग्रामवर स्टोरीवर याबाबत पोस्ट लिहीली.
अनुष्का आता मोठी पोस्ट लिहीणार अशा आषशयाचे मिम व्हायरल झाले. पण, सोमवारी सकाळी अनुष्काने इन्स्टाग्रामवर स्टोरीवर याबाबत पोस्ट लिहीली.
नाना पाटेकर हाहा.. वामिका क्यूट है ना.. म्हणतानाच्या मिम्सवर कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पडला.
नाना पाटेकर हाहा.. वामिका क्यूट है ना.. म्हणतानाच्या मिम्सवर कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पडला.
 तर, विराट-अनुष्काच्या खासगी आयुष्यात ब्रॉडकास्टर्सनी हस्तक्षेप केल्याचं मत काही युजर्सनी व्यक्त केले. मात्र अनेकांनी वामिका दिसल्याचा आनंद अशाप्रकारे मिम्स करून व्यक्त केला.
तर, विराट-अनुष्काच्या खासगी आयुष्यात ब्रॉडकास्टर्सनी हस्तक्षेप केल्याचं मत काही युजर्सनी व्यक्त केले. मात्र अनेकांनी वामिका दिसल्याचा आनंद अशाप्रकारे मिम्स करून व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com