Photo Gallery: वयाच्या तिशीनंतर या गोष्टी खाणे टाळा

वयाच्या तिशीनंतर आहाराकडे विशेष लक्ष द्यायला हवा.
Don't eat this food after 30 years
Don't eat this food after 30 yearsSakal
Updated on

वय वाढण्यासोबतच शरीरात बदल होत असतात. तीस वर्ष वयानंतर आहाराकडे विशेष लक्ष द्यायला हवा. जर तुम्ही काही गोष्टी खाणं टाळल्या तर तुमचं हृदय, लिव्हर, किडनी, हाडे तसेच स्नायूंसमवेत शरीराचे अवयव अनेक वर्षांपर्यंत स्वर्थ राहू शकतील. आज आपण अशा काही खाद्य पदार्थांबद्दल बोलणार आहोत, जे पदार्थ तीस वर्ष वयानंतर खाणं टाळावं. (After the age of 30, special attention should be paid to diet.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com