Darlings: आलिया म्हणाली, 'आज फोटो बघा सोमवारी बॅटिंग दाखवेन' फोटोज आले चर्चेत

'डार्लिंग्स'च्या टीझरनंतर आता आलियाने डार्लिंग्स चित्रपटातील काही फोटो मजेशीर कॅप्शनसह पोस्ट केले आहेत.
Alia Shared Darling movie photos
Alia Shared Darling movie photosesakal
Updated on

डार्लिंग्सच्या टीझरनंतर आता आलियाने डार्लिंग्स चित्रपटातील काही फोटो मजेशीर कॅप्शनसह पोस्ट केले आहेत. तिचे फोटोज सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे.

सध्या आलियाचा डार्लिंग्स हा चित्रपट सोशल मीडियावर चर्चेत आहे. आलियाने या चित्रपटाचा टीझर तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटलाही शेअर केला होता. हा टीझर टाकताना तिने 'थोडा डार्क थोडा कॉमेडी' असे कॅप्शनही दिले होते. आलिया या चित्रपटाची निर्मातीदेखील करत आहे.

दिग्गज अभिनेता शाहरूख खान आलियाला या चित्रपटासाठी मदत करतोय. आलियाचा आगामी चित्रपट डार्लिंग्स ओटीटी प्लॅटफॉर्मवरून प्रदर्शित होणार आहे.

आलियाने इन्स्टाग्रावर डार्लिंग्स चित्रपटातील चार फोटो गमतीशीर कॅप्शनसह शेअर केले आहेत. 'आजसाठी हे फोटोज बघा सोमवारी बॅटिंग दाखवील' असे तिने इन्स्टाग्राम कॅप्शनमध्ये लिहीले आहे. तिचे हे फोटोजची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

आलियाने शेअर केलेल्या फोटोमध्ये स्टारकास्ट शेफाली शाहदेखील दिसतेय.आलियाने या चित्रपटात निर्माती म्हणून पहिल्यांदाच काम केलंय. त्यामुळे हा चित्रपट तिच्या  हृदयाच्या सर्वात जवळचा असल्याचे ती सांगते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com