- प्रीमियम
- ताज्या
- मुख्य
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- देश
- ग्लोबल
- मनोरंजन
- सप्तरंग
- YIN युवा
- फोटो स्टोरी
- व्हिडिओ स्टोरी
- धन की बात
- क्रीडा
- आणखी..
- निवडणूक
- करिअर-नोकरी
- मनोरंजन
- लाईफस्टाईल
- Myfa
- टुरिझम
- हेल्थ फिटनेस वेलनेस
- व्हायरल सत्य
- मुक्तपीठ
- फॅमिली डॉक्टर
- पैलतीर
- लाईव्ह अपडेट्स
- अॅग्रो
- सिटिझन जर्नालिझम
- दैनंदिन भविष्य
- साप्ताहिक भविष्य
- संपादकीय
- विज्ञान तंत्रज्ञान
- अग्रलेख
- कायदा विश्व
- जगाच्या नजरेतून
- ढिंग टांग
- रंग मुंबईचे
- क्रीडा
- ब्लॉग
- फुड
- आरोग्य
- काही सुखद
- प्रतिक्रिया-युनियन-बजेट
- वुमेन्स-कॉर्नर
- अर्थसंकल्प 2022
Alia Bhatt Ranbir Kapoor चे आगामी चित्रपट, पाहा फोटो


ब्रह्मास्त्र - अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे दोघेही मुख्य भूमिकेत आहेत. अनेक दिवसांपासून चाहते या चित्रपटाची वाट पाहत होते. येत्या ९ सप्टेंबर २०२२ ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

डार्लिंग - या वर्षातील आणखी एक मोठा चित्रपट Darlings प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे. या चित्रपटात आलियासोबत शेफाली शाह आणि विजय वर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सध्या या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. पण, ती लवकरच जाहीर होईल अशी आशा आहे.

रॉकी आणि राणीची प्रेमकहाणी - करण जोहर दिग्दर्शित या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंग पुन्हा एकदा त्यांच्या केमिस्ट्रीने लोकांचे मनोरंजन करताना दिसणार आहेत. रणवीर आणि आलियाचा हा चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला 10 फेब्रुवारी 2023 ची वाट पाहावी लागेल.

जी ले जरा - या चित्रपटाचीही चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत, कारण हा पहिलाच चित्रपट असेल ज्यामध्ये प्रियांका चोप्रा, कतरिना कैफ आणि आलिया भट्ट यांची जोडी पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट या वर्षी नव्हे तर पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे.

शमशेरा - 2022 मध्ये रणबीर कपूरही अनेक मोठे चित्रपट घेऊन मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. त्यापैकी एक म्हणजे शमशेरा, ज्यामध्ये त्याच्यासोबत संजय दत्त आणि वाणी कपूर देखील असतील. 22 जुलै रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात रणबीर एका वेगळ्या रुपात दिसणार आहे.

अॅनिमल : येत्या 11 ऑगस्ट 2023 रोजी रणबीर 'अॅनिमल' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रणबीरसोबत रश्मिका मंदान्ना देखील दिसणार आहे.

वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.