अलका कुबल यांची 'लेक चालली सासरला'; थाटात पार पडला लग्नसोहळा | Alka Kubal | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अलका कुबल यांची 'लेक चालली सासरला'; थाटात पार पडला लग्नसोहळा

Alka Kubal Daughter wedding

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री कलका कुबल यांचा चाहतावर्ग मोठा आहे. अलका यांनी समीर आठल्ये यांच्याशी लग्न केलं. त्यांना ईशानी आणि कस्तुरी या दोन मुली आहेत. त्यापैकी ईशानीचा विवाहसोहळा नुकताच पार पडला.ईशानीच्या लग्नसोहळ्यात मराठी कलाकारांचं 'गेट-टुगेदर'

ईशानीने निशांत वालिया यांच्याशी लग्नगाठ बांधली.

या लग्नसोहळ्याला मराठी इंडस्ट्रीतील बरेच सेलिब्रिटी उपस्थित होते.

मिलिंद गवळी, किशोरी शहाणे, अर्चना नेवरेकर, प्राजक्ता दीघे, निर्मिती सावंत यांसारख्या दिग्गज कलाकारांनी लग्नसोहळ्याला लावली हजेरी

अलका कुबल यांच्या दोन्ही मुली अभिनय क्षेत्राऐवजी वेगळ्या क्षेत्रात करिअर करत आहेत.

ईशानी ही मियामी ,फ्लोरिडा येथे राहते.

ईशानी ही मियामी ,फ्लोरिडा येथे राहते.

तिला 20015 साली वैमानिकाचं 'लाइफटाइम लायसन्स' मिळाले आहे.

ईशानीच्या लग्नसोहळ्यात मराठी कलाकारांचं 'गेट-टुगेदर'

या लग्नसोहळ्याचे फोटो कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

काही महिन्यांपूर्वी ईशानी आणि निशांत यांचा रोका पार पडला होता.

go to top