अमिताभ यांच्या 'जलसा' बंगल्यातील प्रत्येक कोपरा बोलका; पहा Inside PhotosAmitabh Bachchan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमिताभ यांच्या 'जलसा' बंगल्यातील प्रत्येक कोपरा बोलका; पहा Inside Photos

Amitabh Bachchan Jalsa bunglow(Inside Pics)
अमिताभ(Amitabh Bachchan_ यांचे लाखो-करोडो चाहते फक्त त्यांची एक झलक पहायला जवळ-पास रोजच त्यांचा मुंबई स्थित बंगला 'जलसा' च्या बाहेर उभे राहतात. आणि बिग बी देखील आपल्या चाहत्यांचं मन कधी तोडत नाहीत. ते आपल्या चाहत्यांना एक झलक नक्कीच देतात. तुम्हाला माहित आहे अमिताभ ज्या बंगल्यात राहतात त्याची किंमत जवळपास १०० करोड रुपये आहे.

बिग बी यांच्या घराच्या बाहेर खूप मोठी जागा आहे. आणि अमिताभ या ठिकाणहून आपल्या चाहत्यांना लांबून हात उंचावून दाखवतात. आपल्या चाहत्यांना आपली झलक दाखवायची ही अमिताभ यांच्या घराच्या आवारातील खास जागा आहे.

अमिताभ यांचं घर बाहेरून खूपचं देखणं दिसतं. बाहेरुन घराला ज्या पद्धतीच्या लाइट्स लावल्या आहेत त्या घराला युनिक लूक देतात.

अमिताभ आणि जया बच्चन यांच्या बेडरुमलाही छान डिझाईन करण्यात आलं आहे.

अमिताभ बच्चन यांच्या याच घरात त्यांचा सिनेमा 'सत्ते पे सत्ता' चं शूटिंग पार पडलं होतं.

त्यांच्या घरातला प्रत्येक कोपरा न कोपरा युनिक पद्धतीनं सजवण्यात आला आहे.

हा फोटो अमिताभ यांच्या घरातील स्टडी रुमचा आहे. जिथे अमिताभ आपली सर्व कामं करतात.

अमिताभ यांच्या घरातील भिंती अनेक फोटोंनी सजलेल्या आहेत. यामध्ये बिग बीं शी जोडलेल्या अनेक आठवणी पहायला मिळतील.

असं ऐकण्यात आहे की,अमिताभ यांच्या कामावर खूश होऊन प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी त्यांना हे घर गिफ्ट केलं होतं.

अमिताभ यांचं हे घर प्रत्येकाच्या स्वप्नातलं घर असू शकेल. इथली प्रत्येक गोष्ट खूप विचार करुन सजवली आहे.

श्वेता नंदा म्हणजे अमिताभ यांची मोठी मुलगी. ती अनेकदा अमिताभ यांच्या घरीच आपला वेळ घालवतावा दिसते,. या घरात तिची पुस्तक वाचण्याची जागा खूप खास पद्धतीनं डेकोरेट केली आहे.

अमिताभ यांच्या बंगल्याला एक छानसं अंगण आहे. ते नेहमी त्या खास जागेविषयी उल्लेख करतात. आपल्या कुटुंबासोबत ते अनेकदा इथेच सण साजरे करताना दिसतात.

अमिताभ याचंं आपली नात आराध्यावर खूप प्रेम आहे. ती लहान असतानाचा तिच्यासोबत खेळतानाचे अनेक फोटो बिग बी सोशल मीडियावर शेअर करायचे. हा फोटो त्यांच्या बंगल्याला जोडून असलेल्या गार्डन एरियाचा. जिथे ते आपल्या लहानग्या नातीसोबत खेळताना दिसत आहेत.

go to top