अपक्ष आमदार देवेंद्र भुयार अडकले विवाहबंधनात, पाहा PHOTOS

devendra bhuyar wedding
devendra bhuyar wedding
Updated on
आमदार देवेंद्र भुयार हे आज विवाह बंधनात अडकले,  या प्रसंगी राज्यातील अनेक नेत्यांनी उपस्थित राहून यांचे विवाह समारंभास सहभाग घेतला. या सोहळ्याचे काही फोटो अपक्ष आमदार किशोर जोवगेकर यांनी पोस्ट केले आहेत.

जोगवेकर यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये देवेंद्र भुयार आणि त्यांच्या सौ यांना विवाह बंधणाच्या आणि पुढील आयुष्याच्या शुभेच्छा दिल्याचे म्हटले आहे.

तसेच या प्रसंगी आमदार रोहित पवार, आमदार अनिल पाटील, आमदार अमोल मिटकरी, आमदार दत्ता भरणे, आमदार शेखर निकम, आमदार संजय शिंदे, आमदार  शामसुंदर शिंदे, आमदार निलेश लंके उपस्थित होते.

अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी मतदारसंघाचे अपक्ष आमदार  भुयार यांच्या पत्नी या डाॅक्टर आहेत.

देवेंद्र भुयार यांनी जिल्हा परिषद सदस्य ते अपक्ष आमदार अशी राजकीय झेप घेतली आहे.

अपक्ष आमदार देवेंद्र भुयार हे राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर चांगलेच चर्चेत आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com