Image Gallery : अमेरिकेत दणक्यात साजरा झाला भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव

Updated on
'द आझादी का अमृत महोत्सव' या बॅनरखाली फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन (एफआयए), न्यू इंग्लंडने अलीकडेच दोन दिवसीय सोहळ्याचे आयोजन केले होते.

या सोहळ्यात अमेरिकेच्या बोस्टन शहरावर 220 फूट लांबीचा अमेरिका आणि भारताचा राष्ट्रध्वज असलेल्या विमानाचा समावेश होता.

बोस्टन हार्बर येथे सकाळी ध्वजारोहण झालं. त्यानंतर फ्रीडम गॅलरी ओलांडून इंडिया स्ट्रीट, र्‍होड आयलंडच्या स्टेट हाऊसमध्ये छान समारंभ पार पडला.

संकल्प मराठी मंडळ (बोस्टन) आणि अल्बानी ढोल ताशा पथक (अल्बानी, न्यूयॉर्क) आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह महाराष्ट्रीयन कुटुंबे सामील झाली होती.

सेलिब्रेशनचा पहिला दिवस बोस्टनमध्ये (मॅसॅच्युसेट्स) होता.

या ठिकाणी 13 ऑगस्ट 2022 रोजी शनिवारी अमेरिकन भारतीयांनी क्रिस्टोफर कोलंबस पार्क इथं सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत भारताच्या स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापनदिन साजरा केला.

या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ आणि त्यांच्या मावळ्यांचे दर्शन झालं.

त्यानंतर इथं बँडच्या तालावर एक परेड आणि भारतातील विविधतेचे प्रतिनिधित्व करणारं प्रदर्शन पार पडलं.

एकूणच अमेरिकेतही भारतीय स्वांतत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात आणि दणक्यात पार पडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com