Photo : विमानतळावर 'चंद्रमुखी'चीच हवा.. पाहा खास फोटो..

'चंद्रमुखी' या आगामी चित्रपटासाठी अभिनेत्री अमृता खानविलकर थेट विमानतळावर पोहोचली आहे. यावेळी तिथे केलेल्या धमाल मस्तीचे हे खास फोटो..
amruta khanvilkar on airport : photo
amruta khanvilkar on airport : photosakal
Updated on

Chandramukhi : प्रसाद ओक (prasad oak) दिग्दर्शित 'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. आज हा चित्रपट प्रदर्शित होणार असून अमृता खानविलकर (amruta khanvilkar) आणि आदिनाथ कोठारे (adinath kothare) या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. गुरुवारी या चित्रपटाचे प्रमोशन थेट मुंबई विमानतळावर जाऊन करण्यात आले आहे. यावेळी अमृताने चंद्रा गाण्यावर नाच करत चाहत्यांना घायाळ केले.

'चंद्रमुखी' चित्रपटाच्या विमानावरील या पोस्टरची सध्या भारीच हवा झाली आहे. हा मराठीतील पहिला प्रयोग असून विमानावर झळकण्याचा मान  मिळवणारी अमृता ही पहिली अभिनेत्री आहे.
'चंद्रमुखी' चित्रपटाच्या विमानावरील या पोस्टरची सध्या भारीच हवा झाली आहे. हा मराठीतील पहिला प्रयोग असून विमानावर झळकण्याचा मान मिळवणारी अमृता ही पहिली अभिनेत्री आहे. sakal
ढोलकीचा नाद, घुंगराचे बोल आणि चंद्राची अदा यामुळे विमानतळावरील वातावरण पूर्ण बदलून गेले होते. यावेळी विमानतळावर अमृतासोबत अभिनेता आदिनाथ कोठारे आणि प्लॅनेट मराठीचे अक्षय बर्दापूरकही उपस्थित होते.
ढोलकीचा नाद, घुंगराचे बोल आणि चंद्राची अदा यामुळे विमानतळावरील वातावरण पूर्ण बदलून गेले होते. यावेळी विमानतळावर अमृतासोबत अभिनेता आदिनाथ कोठारे आणि प्लॅनेट मराठीचे अक्षय बर्दापूरकही उपस्थित होते. sakal
'चंद्रमुखी' या चित्रपटात अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे यांच्यासह मृण्मयी देशपांडे, मोहन आगाशे, अशोक शिंदे, राजेंद्र शिसतकर, समीर चौघुले, नेहा दंडाळे, राधा सागर यांच्यासह अन्य प्रमुख कलाकारही आहेत.
'चंद्रमुखी' या चित्रपटात अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे यांच्यासह मृण्मयी देशपांडे, मोहन आगाशे, अशोक शिंदे, राजेंद्र शिसतकर, समीर चौघुले, नेहा दंडाळे, राधा सागर यांच्यासह अन्य प्रमुख कलाकारही आहेत. sakal
यावेळी अमृताने विमानाजवळ जाऊन 'चंद्रा' ची साइन पोज दिली. तसेच चित्रपटातील 'चंद्रा' या गाण्यावर अमृता थिरकली. तिच्या हा व्हिडीओ सध्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.
यावेळी अमृताने विमानाजवळ जाऊन 'चंद्रा' ची साइन पोज दिली. तसेच चित्रपटातील 'चंद्रा' या गाण्यावर अमृता थिरकली. तिच्या हा व्हिडीओ सध्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.sakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com