संत निवृत्तीनाथांची पालखी पोचली अवघड अशा पास्ते घाटात; पाहा Photos

सिन्नरच्या पास्ते घाटात निवृत्तिनाथांच्या पालखीचे क्षण ड्रोनच्या साह्याने टिपलेत छायाचित्रकार कैलास नवले यांनी.
Ashadhi wari
Ashadhi wariesakal
Updated on
Summary

पाऊले चालती पंढरीची वाट!

नाशिक : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची पालखी व रथ पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी प्रस्थान करत असून हजारो वारकऱ्यांसह ही रथयात्रा आज सकाळी सिन्नर तालुक्यात पोचली. नाशिक-पुणे महामार्गावरील मोह गावच्या शिवारातून पास्ते गावाकडे जाणाऱ्या घाटातील अवघड वळणे पार करून दुपारच्या जेवणासाठी पालखीसोबतचे वारकरी पास्ते गावात पोचले.

सिन्नरच्या पास्ते घाटात निवृत्तिनाथांच्या पालखीचे क्षण ड्रोनच्या साह्याने टिपलेत छायाचित्रकार कैलास नवले यांनी. (Ashadhi wari)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com