Mon, Jan 30, 2023
Last Sunset : शिंदेच्या लाडक्या गुवाहटीमध्ये 2022 मावळलासुद्धा! पाहा सुंदर संध्याकाळ
Published on : 31 December 2022, 11:45 am
गुवाहाटीमध्ये 2022 या सरत्या वर्षाचा शेवटचा सुर्यास्त झाला आहे
देशाच्या तुलनेत आसाममध्ये अगोदर सुर्यास्त होतो
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या गुवाहटीमध्ये बंड यशस्वी केलं, त्याच गुवाहटीमधली ही दृष्य आहेत.
सूर्य अस्ताला जातानाची ही विहंगम दृष्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. एएनआयने हे फोटो शेअर केले.
अस्ताला जाणारा लालबुंद सूर्य बघणं म्हणजे मौजच. कारण उद्याचा नवा सूर्य नवीन स्वप्न आणि नवीन आकांक्षा घेऊन येतो
गुवाहटीमध्ये सुर्यास्तानंतर अंधार दाटून आला होता