ऑस्ट्रेलियन टेनिसपटू एंजेलिनाचे बिकीनीतील फोटो पाहून चाहत्यांमध्ये खळबळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऑस्ट्रेलियन टेनिसपटू एंजेलिनाचे बिकीनीतील फोटो पाहून चाहत्यांमध्ये खळबळ

aussie tennis player angelina graovac bikini pictures

महिला टेनिस स्टार अशा अनेक आहेत ज्यांनी आपल्या खेळासोबतच सुंदर लूकने चाहत्यांना वेड लावले आहे. अशीच एक ऑस्ट्रेलियन टेनिसपटु ऑस्ट्रेलियन टेनिसपटू एंजेलिना ग्रेओवेक आहे. आता सध्या सोशल मीडियावर वर्चस्व गाजवत आहे.

20 वर्षीय ऑस्ट्रेलियन टेनिस स्टार अँएंजेलिनाने अलीकडेच ऑनलाइन फॅन्स साइटवर तिचे अकाउंट खोले आहे, जिथे तिने तिच्या हॉट फोटोंनी खळबळ उडवली आहे.

एंजेलिना सतत तिचे अनेक फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते. एंजेलिनाने बिकिनी फोटो शेअर करून सोशल मीडियावर खळबळ उडवली.

एंजेलिनाने 2018 मध्ये पदार्पण केले. तिने ITF टूर पूर्ण केली आहे, आता तिला WTA टूरमध्ये तिचे स्थान अजून निश्चित करायचे आहे.

नुकत्याच झालेल्या ITF तुर्की मध्ये ती पात्रता फेरीपर्यंत पोहोचू शकली नाही. याशिवाय मे महिन्यात झालेल्या अन्य स्पर्धेत ती काही विशेष करू शकली नाही.

एंजेलिना ग्रॅव्हॅकने स्वतःचे YouTube चॅनेल देखील आहे, जिथे ती तिचा प्रवास ब्लॉग शेअर करते.

इंस्टाग्रामवर एंजेलिना ग्रेओवेकचे 50 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. आणि त्याने इंस्टा फक्त 41 पोस्ट शेअर केल्या आहेत.

go to top