'बाबाजी जाने मन की बात', बबिताचा 'कडक अंदाज'

आश्रममधील वेबसिरिजमुळे (ashram web serise) लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणून त्रिधा चौधरीचे (tridha chaudhari) नाव घ्यावे लागेल.
'बाबाजी जाने मन की बात', बबिताचा 'कडक अंदाज'

मुंबई - आश्रममधील वेबसिरिजमुळे (ashram web serise) लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणून त्रिधा चौधरीचे (tridha chaudhari) नाव घ्यावे लागेल. या मालिकेमुळं ती प्रसिद्ध झाली. वास्तविक तिनं यापूर्वी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. आश्रममुळे तिला ब्रेक थ्रु मिळाल्याचे सांगितले जाते. त्यात तिनं बोल्ड अंदाजात (bold looks and photos) काम केले आहे. हॉटनेसमुळे परिचित असलेली त्रिधा ही सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह असल्याचे दिसून आले आहे. ( babuni girl and web series aashram fame tridha choudhury glamorous photos yst88)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com