PHOTOS: मुंबई-विजयवाडा महामार्गाच्या दर्जाहीन कामाचा सामान्यांना फटका
तुरोरी (उस्मानाबाद): राष्ट्रीय महामार्ग जुना 9 व नवा 65 या मार्गावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमधून वाहन चालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. तर काही ठिकाणी मोठी वाहनेही अडकत आहेत. मुंबई-पुणे-हैद्राबाद-विजयवाडा या राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांमध्ये वाढ होत आहे.मार्गावरील उमरगा शहरापासून सीमावर्ती भागापर्यंत रोडवर दोन्ही बाजूला खड्डे तसेच अनेक ठिकाणी रोडही खचला आहे. (फोटो- बालाजी माणिकवार)
मुंबई-पुणे-हैद्राबाद-विजयवाडा राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत
या खड्ड्यांमुळे काही ठिकाणी मोठी वाहनेही अडकत आहेत
खड्ड्यांमधून वाहन चालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे
वाहन चालकांना कसरत करत ड्रायव्हिंग करावी लागत आहे
रस्त्यावरील खड्डे
मुंबई-पुणे-हैद्राबाद-विजयवाडा या राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांमध्ये वाढ होत आहे
रस्त्याची दुरावस्था