sakal

बोलून बातमी शोधा

सौरव गांगुलीचा ४० कोटींचा 'महाल' आतून कसा दिसतो? पाहा फोटो!

Sourav Ganguly New House 40 CRORES

माजी भारतीय कर्णधार आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली क्रिकेटच्या जगात येण्यापूर्वीच नवाब होता. गेल्या 48 वर्षांपासून तो त्यांच्या राजवाड्यासारख्या वडिलोपार्जित घरात राहत होता, मात्र आता बीसीसीआय अध्यक्षांचा पत्ता बदलणार आहे.

सौरव गांगुलीचे वडील चंडीदास गांगुली यांचा प्रिंटचा व्यवसाय होता.  शहरातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश होता.  यामुळेच सौरव लहानपणापासूनच नवाबासारखा जन्माला आला होता.

सौरभ गांगुली यांची वडिलांनी कोलकात्यातील बेहाळा भागात स्वत:साठी अलिशान घर बांधले, ज्याची किंमत आज करोडोंमध्ये आहे.  गांगुली लहानपणापासून या घरात राहतो होता.

सौरव गांगुलीने स्वतःसाठी एक नवीन घर खरेदी केले आहे, ज्याची किंमत 40 कोटी आहे.

मी नवीन घर विकत घेतल्याने मला खूप आनंद होत आहे.  मला वाटते की शहराच्या मध्यभागी राहणे आरामदायक आहे परंतु सर्वात कठीण गोष्ट म्हणजे मी 48 वर्षांपासून राहत असलेले घर सोडणे - गांगुली म्हणाला.

गांगुलीचे नवीन घर हे शहराच्या मध्यभागी आहे जिथून गांगुली आणि त्याच्या कुटुंबासाठी कुठेही प्रवास करणे खूप सोपे होईल.  त्याचबरोबर हा संपूर्ण परिसर एकदम शांत आहे.

माजी भारतीय कर्णधाराने ही जागा उद्योगपती अनुपना बागडी, केशव दास बिनानी आणि निकुंज दास बिनानी यांच्याकडून विकत घेतली आहे.

गांगुलीशिवाय त्याची पत्नी डोना गांगुली, मुलगी सना गांगुली आणि आई निरुपा गांगुली याच्या भागीदार आहेत.