sakal

बोलून बातमी शोधा

मेहंदीचा रंग फिका पडलाय? करा हे 'खास' उपाय

Mehndi Design 2021

भारतीय संस्कृतीत प्रत्येक शुभप्रसंगी हातांना मेंदी लावणं चांगलं मानलं जातं. पण, अनेक वेळा असं होतं, की महिलांना मेहंदी लावायची असते. मात्र, आधीच्या मेंहदीचे डाग हातावर असल्याने, नवीन डिझाइन (मेहंदी) हातावरती काढण्यात अडचण येतात.

भारतीय संस्कृतीत प्रत्येक शुभप्रसंगी हातांना मेंदी लावणं चांगलं मानलं जातं. पण, अनेक वेळा असं होतं, की महिलांना मेहंदी लावायची असते. मात्र, आधीच्या मेंहदीचे डाग हातावर असल्याने, नवीन डिझाइन (मेहंदी) हातावरती काढण्यात अडचण येतात. अशा स्थितीत जर तुम्हाला तुमच्या हातावरील जुन्या मेहंदीचे डिझाइन पूर्णपणे काढून टाकायचे असेल, तर काही 'टिप्स'च्या मदतीने तुम्ही हे करू शकता.

स्टेज 1 : आपल्या हातावर ब्लीच लावा आणि काही काळ सुकू द्या. काही वेळानंतर आपले हात थंड पाण्याने धुवा. जर तुम्ही हे दिवसांतून 3 ते 4 वेळा केले, तर त्याचे डाग लवकर निघून जातील. पण, लक्षात ठेवा ब्लीच वापरल्याने हात कोरडे होत नाहीत. शिवाय, आपण नारळाचे तेल किंवा क्रीम देखील वापरु शकता.

स्टेज 2 : हे डाग मिटवण्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑईल आणि मीठाची पेस्ट तयार करा व ती पेस्ट आपल्या तळहातावर लावा. थोडा वेळ असेच राहू द्या. त्यानंतर तुमच्या हाता-पायावरील मेंदी फिकट होण्यास मदत होईल.

स्टेज 3 : मेंदीचा रंग हातावरुन काढून टाकण्यासाठी लिंबाचे छोटे तुकडे करून हात व पायांना सर्कुलर मोशनवर घासून घ्या. त्यानंतर मेहंदीचा रंग निघून जाईल.

स्टेज 4 : साबणाने वारंवार हात धुवा. त्यामुळे मेहंदीचा रंग फिकट होण्यास मदत होईल.

स्टेज 5 : एक चमचा मीठ कोमट पाण्यात टाका आणि 15-20 मिनिटे आपले हात त्यात बुडवून ठेवा. असे केल्यामुळे मेहंदीचा रंग उतरू लागेल.