पुण्यात रस्त्यारस्त्यांवर भीक मागणारी मुले दिसतात. त्यांचे पुनर्वसन होणार का, त्यांचे भविष्य काय, यावर कोणी विचार करेल का, की वाहनचालकांकडून भीक घेऊन ते पुढे जातील?..
ठिकाण - वडगाव पूल, सिंहगड रस्ता
वेळ : सकाळी ११.३०
(फोटो : विश्वजित पवार)
Edited By - Prashant Patil