Benefits of almonds : बदाम भिजवून खाल्याने काय फायदे होतात ?

बदामामध्ये सूक्ष्म पोषक घटक आढळतात. 
almonds
almondsEsakal
Updated on
Summary

बदाममध्ये हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असणाऱ्या ओमेगा-3 फॅटी ऍसिड, व्हिटॅमिन-ई, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम या घटकांचे प्रमाण जास्त असते. तसेच दररोज बदाम खाण्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो, वजन आटोक्यात राहते, रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी होतो तसेच दररोज बदाम खाल्ल्याने हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा रक्तप्रवाह नीट होतो.

बदाम आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.
बदाम आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. Esakal
कच्चे बदाम खाण्याऐवजी पाण्यात भिजवून बदाम खावे.
कच्चे बदाम खाण्याऐवजी पाण्यात भिजवून बदाम खावे. Esakal
बदाम पाण्यात भिजवून खाल्ल्याने त्यातील फायटिक अॅसिडचे प्रमाण कमी होते. 
बदाम पाण्यात भिजवून खाल्ल्याने त्यातील फायटिक अॅसिडचे प्रमाण कमी होते. Esakal
जर तुम्ही कच्चे बदाम खाल्ले तर त्यात आढळणारे फायटिक अॅसिड आतड्यात अॅसिड तयार करू लागते.
जर तुम्ही कच्चे बदाम खाल्ले तर त्यात आढळणारे फायटिक अॅसिड आतड्यात अॅसिड तयार करू लागते.Esakal
पाण्यात भिजवलेले बदामात मॅग्नेशियम, सेलेनियम आणि झिंक बदामामध्ये आढळतात. 
पाण्यात भिजवलेले बदामात मॅग्नेशियम, सेलेनियम आणि झिंक बदामामध्ये आढळतात. Esakal
पाण्यात भिजवलेले बदाम खाल्ल्याने पचनास मदत होते. त्यातील फायटिक अॅसिड्स सहज पचतात. 
पाण्यात भिजवलेले बदाम खाल्ल्याने पचनास मदत होते. त्यातील फायटिक अॅसिड्स सहज पचतात.  Esakal
बदाम पाण्यात भिजवून खाल्ल्याने त्यात आढळणाऱ्या संयुगाचा प्रभाव कमी होतो.जर तुम्ही बदाम पाण्यात भिजवून खात असाल तर बदामाची चव वाढते.
बदाम पाण्यात भिजवून खाल्ल्याने त्यात आढळणाऱ्या संयुगाचा प्रभाव कमी होतो.जर तुम्ही बदाम पाण्यात भिजवून खात असाल तर बदामाची चव वाढते. Esakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com