किर्तनकार शिवलीला पाटील वादग्रस्त का ठरली?

पहिल्या दिवसापासून शिवलीला विविध कारणांमुळे चर्चेत राहिली आहे.
किर्तनकार शिवलीला पाटील वादग्रस्त का ठरली?
Updated on
Summary

किर्तनकार शिवलीला पाटील Shivleela Patil ही 'बिग बॉस मराठी ३'च्या Bigg Boss Marathi 3 घरातील सर्वांत वादग्रस्त सदस्य ठरली. प्रकृतीच्या कारणास्तव सध्या ती बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आहे. मात्र पहिल्या दिवसापासून शिवलीला विविध कारणांमुळे चर्चेत राहिली आहे. शोमध्ये भाग घेण्यावरून ट्रोल होण्यापासून ते अचानक बाहेर पडण्यापर्यंत, शिवलीलाचा प्रवास पाहुयात..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com