रंगबिरंगी पक्षी मनोहर...! बाळगोपाळांना आकर्षण.. (फोटो - आनंद बोरा)

शुक्रवार, 24 जानेवारी 2020

नाशिक : नाशिकमध्ये डोंगरे वसतीगृह मैदानावर भरलेल्या जागतिक कृषी प्रदर्शनात विदेशी जातीचे पक्षी बघण्याची नागरिकांची गर्दी जमत आहे. पेट बझार.कॉम या संस्थेतर्फे हे प्रदर्शन भरविण्यात आले असून त्यांची माहिती उपलब्ध करून दिली आहे. ५०० किलोचा किंग्ज कबुतर, युरेशिअयन कोंबडी, ऑस्ट्रेलियन पोपट, गिनिपिग डुकराची जात, डायमंड डव, सोसायटी फिंच अशी आगळी वेगळी नावे असणारी रंगीबिरंगी पक्षी बघण्यासाठी आज बालगोपाळांसह जेष्ठ नागरिकांनी गर्दी केली होती. विदेशी जातीचे रंगीबिरंगी पक्षी बघण्यासाठी बालगोपाळांची गर्दी