Belgaum Municipal Election: कॉंग्रेसवर मात करत भाजपचा 'जल्लोष'

Belgaum Municipal Election: कॉंग्रेसवर मात करत भाजपचा 'जल्लोष'

बेळगाव : महापालिका निवडणुकीच्या निकालात भाजपने जोरदार मुसंडी मारली असून आतापर्यंत भाजपचे 22 तर काँगेस 4 तर महाराष्ट्र एकीकरण समितीला आता पर्यंत 3 जागा मिळाल्या आहेत. (Belgaum Election Result 2021 live) बेळगाव महानगरपालिकेच्या मतमोजणीनंतर धक्कादायक निकाल समोर येत आहे. पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या 'भाजप'ला आघाडी मिळाल्याचे दिसून येत आहे. (Live बेळगाव महापालिका निकाल)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com