कोकणात शिवसेना-राणे वाद पेटल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण

कोकणात शिवसेना-राणे वाद पेटल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण

कणकवली (सिंधुदुर्ग): नारायण राणे यांच्या वक्तव्याने शिवसेना आणि भाजप यांच्यातील वादाच्या ठिणगीचा परिणाम आज कणकवली शहरातही उमटला आहे. आज दुपारी बाराच्या सुमारास शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी श्रीधर नाईक चौकांमध्ये नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र मोठ्या प्रमाणात जमलेल्या पोलिस पथकाने हा प्रयत्न हाणून पाडला. दरम्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com