औरंगाबाद : आज भाजपच्या वतीने जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. औरंगाबादकरांना आठ दिवसांनी पाणी येते. पाणीप्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे भाजपकडून सांगण्यात आले. मात्र महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सदरील मोर्चा काढण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
मोर्चा प्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पाणी प्रश्नावरुन महाविकास आघाडीवर टीका केली.
जल आक्रोश मोर्चास पैठण गेट येथून सुरुवात झाली.
मोर्चात मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सहभागी पक्षाचे कार्यकर्ते
या मोर्चाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होती.
शिवसेनेच्या वतीने लावण्यात आलेल्या बॅनर जवळून जल आक्रोश मोर्चा जाताना सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.