शहनाजचं आतापर्यतचं सर्वात 'बोल्ड' फोटो शूट

आपल्या अभिनयापेक्षाही वेगवेगळ्या प्रकारचे फोटो शेयर करुन चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या सेलिब्रेटींमध्ये शहनाज गिलचं Shehnaaz Gill नाव घ्यावं लागेल.
शहनाजचं आतापर्यतचं सर्वात 'बोल्ड' फोटो शूट

मुंबई - आपल्या अभिनयापेक्षाही वेगवेगळ्या प्रकारचे फोटो शेयर करुन चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या सेलिब्रेटींमध्ये शहनाज गिलचं Shehnaaz Gill नाव घ्यावं लागेल. आता या अभिनेत्रीचं एक फोटोशुट हे सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. त्यामुळे तिच्यावर कौतूकाचा वर्षाव झाला आहे. शहनाज गिल ही तिच्या बोल्डनेससाठी प्रसिद्ध आहे. ती सोशल मीडियावर अॅक्टिव्हही आहे. बिग बॉसमध्येही ती सहभागी झाली होती. त्यावेळी तिनं आपल्या परफॉर्मन्समुळे मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवली होती. आता शहनाजचं एक फोटोशुट व्हायरल झाला आहे. त्या फोटोंना अल्पावधीत लाखोंच्या संख्येनं लाईक्स मिळाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com